Mumbai Customs Zone Bharti 2025 : कस्टम विभाग मुंबई मध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रकाशित केली गेली आहे. यामध्ये कॅन्टीन अटेंडंट हे पद भरण्यात येणार असून त्यासाठी पात्रता 10th उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. भरती बद्दलची इतर महत्त्वाची माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
Mumbai Customs Zone Bharti 2025 Notification
भरती विभाग : मुंबई कस्टम झोन
भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी
भरती श्रेणी : सरकारी नोकरी
पदाचे नाव : कॅन्टीन अटेंडंट
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने
Mumbai Customs Zone Bharti 2025 Vacancy
पदाचे नाव : कॅन्टीन अटेंडंट
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
मिळणारा पगार : ₹.18,000 ते 56,900 मासिक वेतन दिले जाईल.
Mumbai Customs Zone Recruitment 2025 Apply Process
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 16 नोव्हेंबर 2025
अर्ज फी : लागू नाही.
अर्ज दाखल करण्याचा पत्ता : सहाय्यक कस्टम आयुक्त (कार्मिक आणि आस्थापना विभाग), दुसरा मजला, नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१. इथे अर्ज करावा.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
Mumbai Customs Zone Bharti Use Full Links
| मूळ जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता वरती देण्यात आला आहे.
- अर्ज हे दिलेल्या वेळेतच करावेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत
- चुकीच्या पद्धतीने भरलेली अर्ज नाकारण्यात येतील.
- अर्ज करण्यापूर्वी आणि अधिक माहितीसाठी देण्यात आलेली सविस्तर जाहिरात पहावी.


