Nashik Mahanagarpalika Bharti 2025 – मित्रांनो नाशिक महानगरपालिकेत गट ‘क’ संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यामध्ये एकूण 114 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा. ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो 10 नोव्हेंबर 2025 ते 01 डिसेंबर 2025 पर्यंत खुली राहणार आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
नाशिक महानगरपालिका भरती 2025
भरती विभाग : नाशिक महानगरपालिका
पदाचे नाव : अभियांत्रिकी संवर्गातील विविध पदे
एकूण जागा : 114
निवड कालावधी : कायमस्वरूपी नोकरी
पगार : ₹.29,200 ते 13,2300/-
नोकरी स्थळ : नाशिक
पदाचे नाव & रिक्त जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
| 01 | सहाय्यक अभियंता (विद्युत) | 03 पदे |
| 02 | सहाय्यक अभियंता (स्थापत्य) | 15 पदे |
| 03 | सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) | 04 पदे |
| 04 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 07 पदे |
| 05 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 46 पदे |
| 06 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 09 पदे |
| 07 | कनिष्ठ अभियंता (वाहतुक) | 03 पदे |
| 08 | सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 24 पदे |
| 09 | सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 03 पदे |
| एकूण | 114 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- सहाय्यक अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) मध्ये पदवी (B.E. / B.Tech.) उत्तीर्ण केलेली असावी.
- सहाय्यक अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) मध्ये B.E. / B.Tech. पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- सहाय्यक अभियंता (यांत्रिकी) : यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) मध्ये B.E. / B.Tech. पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकीतील डिप्लोमा (Diploma in Electrical Engineering) किंवा B.E. / B.Tech. (Electrical) पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) स्थापत्य : अभियांत्रिकीतील डिप्लोमा (Diploma in Civil Engineering) उत्तीर्ण केलेली असावी.
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : यांत्रिकी अभियांत्रिकीतील डिप्लोमा (Diploma in Mechanical Engineering)किंवा B.E./B.Tech. (Mechanical) पदवीधर उत्तीर्ण झाले असावेत.
- कनिष्ठ अभियंता (वाहतुक) : ऑटोमोबाईल / मेकॅनिकल अभियांत्रिकीतील डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकीतील ITI / Diploma in Civil Engineering पास झालेला असावे.
- सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकीतील ITI / Diploma in Electrical Engineering उत्तीर्ण केलेली असावी.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Age Limit
वयाची अट : जनरल 38 वर्ष राखीव 43 वर्ष अशी वयाची अट असेल.
Nashik Mahanagarpalika Recruitment 2025 Apply Online
अर्ज फी :
- जनरल – ₹.1000/-
- राखीव – ₹.900/-
(सूचना : अर्ज फी ही विना परतावा आहे.)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू दिनांक : 10 नोव्हेंबर 2025
- अर्जाची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2025
- परीक्षा फी भरायची तारीख : 01 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया :
- ऑनलाईन परीक्षा
- कागदपत्र पडताळणी
महत्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड
- राखीव उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र
- प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
महत्वाचे दुवे
| जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Nashik Municipal Corporation Bharti 2025
- सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- त्यासाठी नाशिक महानगरपालिका पालिक 2025 च्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्या.
- Recruitment विभागात जाऊन New Registration वरती क्लिक करा आणि नोंदणी करून घ्या.
- परत लॉगिन करून आपली सविस्तर माहिती अचूकपणे भरून घ्या.
- शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे व गुणपत्रे अपलोड करा आणि ऑनलाईन पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करून पेमेंट करून घ्या.
- सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.


