EMRS Bharti 2025| एकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळांमध्ये मोठी भरती; इथे करा आवेदन

EMRS Bharti 2025

EMRS Bharti 2025 : एकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळा (ERMS) या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत चालवल्या जातात. या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवासी सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी विशेष भर देण्यात येतो. एकलव्य मॉडेल स्कूल निवासी शाळांमध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत तब्बल 7267 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.SC/ST … Read more

VNIT Nagpur Bharti 2025| ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदासाठी करा अर्ज!

VNIT Nagpur Bharti 2025

VNIT Nagpur Bharti 2025 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) अंतर्गत “Junior Research Fellow” पदासाठी भरती निघाली आहे. सदर भरती मार्फत 01 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ई-मेल पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी … Read more

YDCC Bank Recruitment 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 133 जागांची भरती सुरू; लगेच करा अर्ज

YDCC Bank Recruitment 2025

YDCC Bank Recruitment 2025 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई)’ पदासाठी भरती सुरू झाली आहे. यामध्ये एकूण 133 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि या संधीचा फायदा घ्या. YDCC Bank Bharti 2025 साठी आवश्यक … Read more

JNV Latur Bharti 2025| जवाहर नवोदय विद्यालय लातूर भरती! इथे करा अर्ज

JNV Latur Bharti 2025

JNV Latur Bharti 2025 : लातूर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक नामी संधी चालून आली आहे.जवाहर नवोदय विद्यालय लातूर मध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. या भरती मार्फत समुपदेशक, योग संरचना, स्वसंरक्षण प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक/प्रशिक्षक, नृत्य तज्ञ आणि संगीत तज्ञ ही पदे भरली जातील. यासाठी पात्र उमेदवारांनी 24 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे … Read more

Indian Railway Megha Bharti 2025| भारतीय रेल्वेत मेगा भरती जाहीर! परीक्षा नाही, गुणवत्तेच्या आधारे होणार निवड

Indian Railway Megha Bharti 2025

Indian Railway Megha Bharti 2025 : भारतीय रेल्वे मध्ये 10th उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.(North Central Railway) मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 1763 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे (Merit List) होत असून कोणतीही परीक्षा असणार नाही. … Read more

RRB Section Controller Bharti 2025| भारतीय रेल्वे मध्ये 368 पदांची भरती

RRB Section Controller Bharti 2025

RRB Section Controller Bharti 2025 : मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सेक्शन कंट्रोलर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण 368 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी जराही वेळ न घालवता आजच आपला अर्ज भरा … Read more

Maharashtra Police Bharti 2025: पोलीस दलात 15 हजार जागांची भरती जाहीर; आत्ताच जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच मोठी भरती होत आहे. यामध्ये शिपाई संवर्गातील 15 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. गृहविभागाने भरती प्रक्रियेचे आदेश जारी केले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भरती राबविण्यात येत आहे. नाशिक पोलीस दलात 172 जागा … Read more

India Post Bharti 2025| भारतीय डाक विभागामध्ये मिळवा नोकरी; जाहिरात व अर्ज इथे पहा

India Post Bharti 2025

India Post Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय डाक विभागामध्ये ‘सहाय्यक पोस्टल (अप्रेंटिस)’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि पगारमान यांसारख्या महत्त्वाच्या माहितीसह, अधिकृत वेबसाइटवर संपूर्ण तपशील देण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या … Read more

Jalana Police Patil Bharti 2025| जालना पोलीस पाटील पदभरती 2025

Jalana Police Patil Bharti 2025

Jalana Police Patil Bharti 2025 : मित्रांनो जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जालना जिल्हा प्रशासनामार्फत 2025 मध्ये नव्याने पोलीस पाटील पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर भरती मुळे जालना जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. सदर भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 … Read more

SBI SO Bharti 2025| भारतीय स्टेट बँकेत 122 जागांची भरती! इथे करा अर्ज

SBI SO Bharti 2025

SBI SO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत 122 रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी 02 ऑक्टोबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. SBI SO या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more