सरकारी नोकरीची संधी: NPCIL Bharti 2025| पगार- 19,470/- रुपये ते 86,955 ; असा करा अर्ज

NPCIL Bharti 2025

NPCIL Bharti 2025 : न्यूक्लियर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये विविध 122 रिक्त पदे भरली जातील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत उमेदवारांकडे मुदत असेल. नियुक्त उमेदवारास संपूर्ण भारतभर नोकरीची संधी मिळेल आणि 19,470/- रुपये ते 86,955 … Read more

CWC Bharti 2025: केंद्रीय वखार महामंडळ भरती 2025| एकूण पदे 22; पात्रता- पदवीधर

CWC Bharti 2025

CWC Bharti 2025 : केंद्रीय वखार महामंडळ मध्ये नवीन भरती निघाली आहे. यामध्ये ज्युनियर पर्सनल असिस्टंट/ज्युनियर एक्झिक्युटिव (राजभाषा) पदाच्या एकूण 022 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत समावेश घेण्यासाठी उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. भरतीची … Read more

महाराष्ट्र शासन नोकरी: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये 0290 रिक्त पदांची भरती; MJP Maharashtra Bharti 2025

MJP Maharashtra Bharti 2025

MJP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये ‘गट अ, क आणि ब’ संवर्गातील अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी अशी विविध 290 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. जाहिरातीमधील असणारी रिक्त पदे आणि त्याबद्दलची इतर महत्त्वाची माहितीची जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्या … Read more

IB Bharti 2025| केंद्रीय गुप्तचर विभागात 258 ACIO Tech पदासाठी करा अर्ज; पगार 1,42,400 इतका

IB Bharti 2025

IB Bharti 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात ACIO Tech पदासाठी भरती निघाली आहे.GATE उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत असेल त्यामुळे जराही विलंब न करता आजच आपला अर्ज करा. नियुक्त उमेदवारास केंद्र शासनाची दर्जेदार वेतनश्रेणी देण्यात येईल. आणि इतर … Read more

Arogya Vibhag MO Bharti 2025| महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाची भरती; तब्बल 1440 जागा

Arogya Vibhag MO Bharti 2025

Arogya Vibhag MO Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र मध्ये डॉक्टर होण्याची संधी तुमच्या पर्यंत चालून आली आहे. कारण आता महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या तब्बल 1440 पदांची भरती होत आहे. यामध्ये MBBS झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख अजून निश्चित झाली नसून ती लवकरच जाहीर होणार आहे. सदर भरतीसाठी उमेदवाराकडे MBBS … Read more

Pune University Bharti 2025| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2025; एकूण जागा 111

Pune University Bharti 2025

Pune University Bharti 2025 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पदवीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना ही एक नामी संधी आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 07 डिसेंबर 2025 ही तारीख देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी … Read more

NHM CHO Bharti 2025| राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात सर्वात मोठी भरती! पदांची संख्या 1974

NHM CHO Bharti 2025

NHM CHO Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात सर्वात मोठी पदभरती निघाली आहे. यामध्ये एकूण 1974 पदांचा समावेश असेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2025 देण्यात आली आहे. या भरतीसाठी वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे असणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी pdf जाहिरात वाचावी. तुम्हाला जर … Read more

PDCC Bank Bharti 2025| पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 जागांची मेगा भरती! आजच करा अर्ज

PDCC Bank Bharti 2025

PDCC Bank Bharti 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधत असाल आणि तीही पुण्यामध्ये मध्ये तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदाच्या तब्बल 434 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत प्रवेश घेण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 20 … Read more

मुंबई महापालिकेत नवीन जागांसाठी भरती! BMC Bharti 2025; पगार 30,000 रुपये| आजच करा अर्ज

BMC Bharti 2025

BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मार्फत नवीन पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी BMC Bharti 2025 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्टाफ नर्स (परिचारिका) या पदासाठी ही भरती होत असून, यामध्ये एकूण 02 जागा असणार आहेत. मुंबई मध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. सदर भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी … Read more

ITBP Bharti 2025| ITBP अंतर्गत 05 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध! अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने

ITBP Bharti 2025

ITBP Bharti 2025 : इंडो-तिबेट पोलीस दल (ITBP) अंतर्गत निरीक्षक (लेखापाल) पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2025 आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा फायदा घ्यावा. अर्ज करण्यासाठी असणारी आवश्यक ती पात्रता आणि … Read more