PDCC Bank Bharti 2025| पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 जागांची मेगा भरती! आजच करा अर्ज

PDCC Bank Bharti 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधत असाल आणि तीही पुण्यामध्ये मध्ये तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदाच्या तब्बल 434 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत प्रवेश घेण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2025 देण्यात आली आहे.

सदरील भरतीसाठी वयाची अट 21 ते 38 वर्षे ठेवण्यात आली असून, शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवार 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे ज्ञान (MS-CIT) असावे. उमेदवारांना पुणे येथे नोकरी करण्याची संधी मिळेल. त्याच बरोबर आकर्षक पगार ही देण्यात येईल. चला तर जाणून घेऊया भरतीची सविस्तर माहिती.

PDCC Bank Bharti 2025 Notification

भरती विभागपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरती प्रकारचांगल्या पगाराची नोकरी
एकूण जागा434
पदाचे नावलेखनिक (Clerk)
अर्ज पद्धतीऑनलाईन पद्धतीने

PDCC Bank Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) MS-CIT

वयाची अट : 21 ते 38 वर्षे

PDCC Bank Bharti 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

अर्ज सुरू दिनांक : 01 डिसेंबर 2025

अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2025 (11:59 PM)

अर्ज फी : लवकर जाहीर होईल.

PDCC Bank Recruitment 2025 Important Links

PDF जाहिरातAvailable Soon
Short Notificationयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (01 डिसेंबर 2025 पासून सुरू)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  • वरील पदाकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या अधिकृत लिंक वरून करावा.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2025 आहे.
  • आवश्यक असल्यास अर्ज फी भरा आणि अर्ज पाठवा.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात pdf पहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment