Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागामध्ये 28000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Post Office GDS Bharti 2026 : मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये 28000+ पदांची मोठी भरती निघाली आहे.यामध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) & डाक सेवक असे एकूण 3 संवर्गांचे मिळून एकूण 28,000+ जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2026 (5:00PM) पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. Post Office GDS Bharti 2026,Post Office GDS Recruitment 2026, Post Office GDS Bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय डाक विभाग भरती 2026 आढावा

जाहिरात क्र.: 17-37/2025-GDS (Pt.I)

एकूण पदे : 28000+ जागा

पदाचे नाव आणि तपशील

  1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
  2. GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
  3. डाक सेवक

एकूण जागा : 28000+ जागा भरण्यात येणार आहेत.

Eligibility Criteria For Post Office GDS Bharti 2026

शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार हा 10th उत्तीर्ण असावा.2) उमेदवारास संगणकाचे ज्ञान असावे. 3) सायकलिंगचे ज्ञान असावे.

वयाची अट : 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.100/-[SC/ST/PWD/Transwomen/महिला : फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

Post Office GDS Bharti 2026 Important Dates

महत्वाच्या तारखा :

  • Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख: 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
  • अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 18 ते 19 फेब्रुवारी 2026

महत्वाच्या लिंक्स

📃 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

  • उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment