RBI Assistant Bharti 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Assistant Bharti 2026

भारतीय रिझर्व्ह बँकेत 650 जागांसाठी भरती निघाली असून, RBI Assistant Bharti 2026 ही जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे.08 मार्च 2026 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा.

प्राथमिक परीक्षा ही 11 एप्रिल 2026 तर मुख्य परीक्षा ही 07 जून 2026 रोजी होणार आहे. निवड प्रक्रियेत प्रिलिम्स, मेन्स आणि भाषिक कौशल्य चाचणीचा समावेश असेल. अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी. अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आजच WhatsApp Group जॉईन करा.

RBI Assistant Bharti 2026 Notification

घटकतपशील
भरती संस्थाभारतीय रिझर्व्ह बँक
भरती श्रेणीसरकारी नोकरी
एकूण जागा650
पदाचे नावअसिस्टंट
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
नोकरी ठिकाणभारतभर

रिक्त पदे आणि तपशील

पदाचे नावपद संख्यापात्रता
असिस्टंट650(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD : उत्तीर्ण श्रेणी) (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असावे .
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

RBI Assistant Bharti 2026 Age Limit

वयाची अट : अर्जदाराचे वय 01 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

RBI Assistant Bharti 2026 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

अर्ज फी : General/OBC/EWS : ₹450/- [SC/ST/PWD : ₹50/-]

महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्जाची शेवटची तारीख08 मार्च 2026
पूर्व परीक्षा तारीख11 एप्रिल 2026
मुख्य परीक्षा तारीख07 जून 2026

How To Apply For RBI Assistant Bharti 2026

  • उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज दाखल करण्यासाठी 08 मार्च 2026 पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment