RBI Office Attendant Bharti 2026: 10th उत्तीर्ण उमेदवारांना RBI बँकेत नोकरीची संधी! 572 जागा

RBI Office Attendant Bharti 2026 : रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये Office Attendant पदासाठी 572 रिक्त जागा भरण्यात भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. बँकेत नोकरी करायची ही खूप मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा फायदा घ्यावा. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Office Attendant Bharti 2026 संक्षिप्त माहिती

भरती विभाग : रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत

भरती प्रकार : सरकारी बँकेत नोकरीची संधी

भरती श्रेणी : केंद्र सरकारी

एकूण पदे : 0572 रिक्त जागा

पदाचे नाव : Office Attendant

RBI Office Attendant Bharti 2026 Vacancies

पदाचे नावपद संख्यापात्रता
Office Attendant57210th उत्तीर्ण (पदवीधर आणि उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत)

टीप : शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात pdf पहावी.

मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास महिना रु.46,000/- पगार मिळेल.

वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

भरती कालावधी : कायमस्वरूपी

RBI Office Attendant Bharti 2026 Apply Online

अर्ज फी : General/OBC/EWS: ₹450/-  [SC/ST/PWD: ₹50/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

भरतीच्या महत्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026 
  • परीक्षा: 28 फेब्रुवारी & 01 मार्च 2026

RBI Office Attendant Bharti 2026 Use Full Links

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना pdf मध्ये दिल्या आहेत.
  • अर्ज हे अधिकृत पोर्टल वरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • उमेदवारांनी आपल्या प्रवर्गानुसार अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज दाखल करण्यासाठी 04 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत असेल.त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment