SCI Mumbai Bharti 2025|शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती; पदे-075

SCI Mumbai Bharti 2025 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई अंतर्गत 075 रिक्त पदे भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून, 27 सप्टेंबर 2025 पर्यंत ती सुरू राहील. जराही वेळ न दवडता आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.

SCI Mumbai Bharti 2025

SCI Mumbai Bharti 2025 Notification

भरतीचे नावशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती
एकूण पदे075
पदाचे नावअसिस्टंट मॅनेजर (E2)/ एक्झिक्युटिव्ह (E0)
वेतनश्रेणी₹.30,000 ते 1,60,000
नोकरी स्थळमुंबई
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (नोंदणी)

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025

जाहिरात क्र. : 06/2025

एकूण रिक्त जागा : 075

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर55
2एक्झिक्यूटिव20
एकूण075

Educational Qualification For SCI Bharti 2025

  • पद क्र.1 : 60% गुणांसह MBA/MMS/PG पदवी/PG डिप्लोमा (अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.)
  • पद क्र.2 : 60% गुणांसह BBA/ BMS/पदवीधर किंवा इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी.

SCI Bharti 2025 Age Limit

  • वयाची अट : अर्जदाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे असावे.[SC/ST : 05 तर ओबीसी : 03 वर्षे सूट]

SCI Recruitment 2025 Application Fee

  • अर्ज शुल्क : खुला/OBC/EWS : ₹.500/-[SC/ST/EXSM/PWD : ₹.100/-]

SCI Bharti 2025 Apply Online

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्जाची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2025
  • परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

SCI Bharti 2025 PDF

अधिकृत जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाइन अर्जअर्ज करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या

भरतीसाठी अर्ज कसा करावा.

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • देण्यात आलेली जाहिरात म्हणजेच पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • आवश्यक असल्यास योग्य ती अर्ज फी भरावी.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी बरोबर असल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2025 आहे. त्यानंतर आलेली कोणतेही अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

Leave a Comment