SSC CPO Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील सरकारी आणि एका उत्तम पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक या पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन 3073 रिक्त जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने 16 ऑक्टोबर 2025 अखेर अर्ज मागवत आहे.
SSC CPO Recruitment 2025 साठी जर आपण अर्ज करणार असाल तर, यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज प्रक्रिया, अर्ज फी आणि भरती बद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून करून या संधीचा फायदा घ्यावा.
SSC CPO Bharti 2025 संक्षिप्त माहिती
| भरती विभाग | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) |
| भरतीची श्रेणी | केंद्र सरकारी |
| एकूण रिक्त जागा | 3073 |
| पदाचे नाव | उपनिरीक्षक |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | 16 ऑक्टोबर 2025 |
| वयाची अट | 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] |
| अर्ज फी | General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही] |
| नोकरी स्थळ | संपूर्ण भारत |
| अधिकृत वेबसाईट | https://ssc.gov.in/ |
पद निहाय तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
| 01 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) | 142 |
| 02 | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) | 70 |
| 03 | CAPF मधील उपनिरीक्षक (GD) | 2861 |
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा.
शारीरिक क्षमता : उंची:पुरुष: १७० सेमी,महिला: १५७ सेमी,पुरुष उमेदवारांसाठी छाती: ८०-८५ सेमी विस्तारासह
Eligibility Criteria For SSC CPO Bharti 2025
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून
- अर्जाची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2025
- परीक्षा : नोव्हेंबर/डिसेंबर 2025
SSC CPO Bharti 2025 Apply Online
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
- पगार : ₹.३५,४०० – ₹१,१२,४०० प्रति महिना
परीक्षेचा नमुना
टियर-1
| विषय | प्रश्नांची संख्या | जास्तीत जास्त गुण |
| सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क | 50 | 50 |
| सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता | 50 | 50 |
| संख्यात्मक अभियोग्यता | 50 | 50 |
| इंग्रजी आकलन | 50 | 50 |
टियर- 2 परीक्षा
| विषय | प्रश्नांची संख्या | जास्तीत जास्त गुण |
| इंग्रजी भाषा आणि आकलन | 200 | 200 |
महत्वाच्या लिंक्स
| मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरतीसाठी अर्ज कसा करावा
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- जर तुम्ही यापूर्वी कोणताही SSC फॉर्म भरला नसेल, तर प्रथम लॉगिन किंवा रजिस्टर वर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- तुमची मूलभूत माहिती भरा आणि नोंदणी, पासवर्ड जनरेट करा.
- नंतर लॉगिन वर जा आणि नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाका.
- आता दिल्ली पोलिस एसआय भरती २०२५ च्या लिंकवर क्लिक करा.
- पूर्ण फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.विनंती केलेले तपशील प्रविष्ट करा.
- तुमची स्वाक्षरी आणि तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करा.
- श्रेणी नुसार शुल्क भरा.फॉर्मची अंतिम प्रिंट आउट घ्या आणि ती जपून ठेवा.


