SSC GD Constable Bharti 2026| SSC मार्फत GD कॉन्स्टेबल या जागांसाठी मेगा भरती! तब्बल 25487 जागा

SSC GD Constable Bharti 2026 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्या साठी महत्वाची आहे. कारण कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत तब्बल 25487 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पुढील विभागामध्ये होणार आहे. ज्यामध्ये सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो तिबेट सीमा पोलीस दल (ITBP), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल (AR) आणि सचिवालय सुरक्षा दल (SSF) सामान्य कर्तव्य या पदासाठी भरती निघाली आहे.

SSC GD Constable Recruitment 2026 या भरतीसाठी आपण जर अर्ज करणार असाल तर अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे त्यामुळे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने https://ssc.gov.in/login या लिंक वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहिती pdf स्वरूपात खाली देण्यात आली आहे. अर्ज हा 31 डिसेंबर 2025 पूर्वी सादर करावा लागेल.

SSC GD Constable Bharti 2025-26 Overview

भरती विभागSSC अंतर्गत भरती
भरती श्रेणीकेंद्र सरकारी
एकूण जागा25487
पदाचे नावGD कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतभर
वेतनमान35,400 ते 1,12,400 रुपये मासिक वेतन.
भरती कालावधीकायमस्वरूपी नोकरी
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.gov.in/

SSC GD Constable Bharti 2026 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)25487
एकूण जागा25487

फोर्स नुसार पदांचा तपशील

फोर्सपदांची संख्या
सीमा सुरक्षा दल (BSF)616
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)14595
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)5490
इंडो तिबेट सीमा पोलीस दल (ITBP)1293
सशस्त्र सीमा बल (SSB)1764
आसाम रायफल (AR)1706
सचिवालय सुरक्षा दल (SSF)23
एकूण जागा25487

SSC GD Constable Bharti 2026 Education Qualification

शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(सविस्तर जाहिरात pdf पहावी.)

SSC GD Constable Bharti 2026 Age Limit

वयाची अट : 01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असावे.

वयामध्ये सवलत : SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट (माजी सैनिक : 03 वर्षे सूट)

SSC GD Constable Bharti 2026 Apply Online

अर्ज फी : ₹.100/- (SC/ST/ExSM प्रवर्ग फी नाही)

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

अर्जाची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025 पर्यंत

परीक्षा (CBT) : फेब्रुवारी-एप्रिल 2026

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

जाहिरात pdfयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पोर्टल वर करावेत.सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.
  • आवश्यक असल्यास अर्ज फी भरा आणि अर्ज पाठवा.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात pdf पहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.

Leave a Comment