SSC MTS Hall Ticket 2026 : मित्रांनो तुम्ही जर SSC MTS साठी अर्ज केला असेल तर त्याचे परीक्षा प्रवेशपत्र आता जाहीर झाले आहे.कर्मचारी निवड आयोग, एसएससी परीक्षा प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड). ज्युनियर इंजिनियर्स (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्ट्स), ज्युनियर हिंदी अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा, कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षा. ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला आहे, असे उमेदवार ते खालील लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
SSC MTS Hall Ticket 2026
SSC MTS Hall Ticket SSC मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2025
| परीक्षा (Tier I) | 04 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षेचे शहर | येथे क्लिक करा |
| प्रवेशपत्र | येथे क्लिक करा |
ही SSC MTS Hall Ticket 2026 येणाऱ्या मेगा भरतीची माहिती इतर मित्रांना नक्की शेअर करा. आणि या भरतीच्या येणाऱ्या लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी माझी भरती या वेबसाइट ला भेट देत जा.



