AFMS Bharti 2025| सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेमध्ये 225 जागांची भरती! आकर्षक पगार मिळेल

AFMS Bharti २०२५

AFMS Bharti २०२५ : मित्रांनो तुम्ही पण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेमध्ये 225 जागांची भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांना 03 ऑक्टोबर 2025 पर्यंत लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास खाली देण्यात आल्या आहेत. MBBS असलेल्या उमेदवारांना ही नोकरीची मोठी … Read more