Assam Rifles Bharti 2025| सरकारी नोकरी: आसाम रायफल मध्ये बंपर भरती सुरू; पात्रता-10th उत्तीर्ण
Assam Rifles Bharti 2025 : मित्रांनो आसाम रायफल मध्ये सध्या 1706 जागांची मेगा भरती सुरू झाली असून,10th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. सदर भरतीसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकतात. सदर भरतीसाठी अर्ज करण्याच्या … Read more