Canara Bank Bharti 2025| कॅनरा बँकेत 3500 पदांची मोठी भरती! पहा सविस्तर माहिती
Canara Bank Bharti 2025 : मित्रांनो बँकेत करिअर करण्याची आणखी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. कॅनरा बँक आता 3500 रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरती मार्फत ‘अप्रेंटिस’ हे पद भरण्यात येणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज … Read more