Khadki Cantonment Board Bharti 2026: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती! पगार ₹.25,000, थेट मुलाखत

Khadki Cantonment Board Bharti 2026

Khadki Cantonment Board Bharti 2026 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे विविध वैद्यकीय पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरती मार्फत एकूण 014 रिक्त जागा भरण्यात येणार असून, उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे (Walk In Interview) करण्यात येणार आहे. ही एक सरकारी आणि निमसरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. सदर भरती मार्फत स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, … Read more