CISF Recruitment 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात मोठी भरती; एकूण जागा 14,595! इथे करा आवेदन
CISF Recruitment 2025 : मित्रांनो तुम्हाला जर देशसेवा करायची असेल, तर हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कारण सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये 14595 पदांची बंपर भरती सुरू झाली आहे. यामध्ये 10th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. तुम्ही जर 10th उत्तीर्ण असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. ही भरती … Read more