CRPF Bharti 2025| केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 5490 जागांची भरती; फक्त हवी ही पात्रता…
CRPF Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.सध्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.या भरती मार्फत एकूण 5490 इतकी रिक्त पदे भरती जाणार आहेत. ही माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकारीक संकेतस्थळावरून जाहीर केली आहे. सदर भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना … Read more