DCC Bank Bharti 2025|जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी!
DCC Bank Bharti 2025 : पदवीधर उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये राज्यातील दोन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण 0198 जागांसाठी भरती होत असून, लिपिक व सपोर्ट स्टाफ पदे भरली जाणार आहेत. या भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मार्फत प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more