Delhi Police Driver Bharti 2025| दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती!

Delhi Police Driver Bharti 2025

Delhi Police Driver Bharti 2025 : SSC मार्फत दिल्ली पोलीस दलामध्ये ड्रायव्हर पदाची मेगा भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत तब्बल 737 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 12th उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराकडून 15 ऑक्टोंबर 2025 (11:00 PM) पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा. SSC Delhi Police … Read more