Indian Navy B.Tech Entry Scheme भारतीय नौदल 10+2 (B. Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026)
Indian Navy B.Tech Entry Scheme : भारतीय नौदल मध्ये 10+2 (B. Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) पदांच्या 44 जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 19 जानेवारी 2026 पर्यंत मुदत आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी. रोज नवीन भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा. … Read more