MAHATRANSCO Bharti 2025| महापारेषण वाळूज, छ. संभाजीनगर येथे विविध पदांची भरती सुरू!
MAHATRANSCO Bharti 2025 महाराष्ट्र राज्यामधील वीज पारेषण क्षेत्रातील सर्वात मोठी असणारी कंपनी महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) अंतर्गत वाळूज, छ. संभाजीनगर येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यामध्ये अप्रेंटिस (शिकाऊ) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 10th उत्तीर्ण व ITI वीजतंत्री ट्रेड असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी … Read more