Mahavitaran Beed Apprentice Bharti 2026| बीड महावितरण मध्ये नोकरीची संधी; या पदासाठी करा अर्ज

Mahavitaran Beed Apprentice Bharti 2026

Mahavitaran Beed Apprentice Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) बीड येथे शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदासाठी भरती निघाली आहे. या भरती मार्फत वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा अशी पदे भरण्यात येणार आहेत. पदासाठी उमेदवारांना विहित कालावधीमध्ये अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया ही 08 जानेवारी 2026 ते 09 जानेवारी 2026 या दरम्यान असेल. त्यामुळे जराही … Read more