MESCO Bharti 2025| महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या. पुणे येथे विविध पदांची भरती; असा करा अर्ज
MESCO Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (MESCO) ने नवीन भरतीची घोषणा केली आहे. ‘मेस्को’ मध्ये नवीन विविध पदांची भरती सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. सदर भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असून, निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई,पुणे, सातारा अशा ठिकाणी नोकरी मिळणार आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची … Read more