Mumbai Customs Zone Bharti 2025| मुंबई कस्टम विभागात 10वी पास वर भरती; पगार-56,900
Mumbai Customs Zone Bharti 2025 : कस्टम विभाग मुंबई मध्ये काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रकाशित केली गेली आहे. यामध्ये कॅन्टीन अटेंडंट हे पद भरण्यात येणार असून त्यासाठी पात्रता 10th उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. भरती बद्दलची … Read more