NCERT Bharti 2026: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे मध्ये 117 जागांसाठी भरती!

NCERT Bharti 2026

NCERT Bharti 2026 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने 2026 साठी विविध शैक्षणिक पदांसाठी 117 जागांसाठी भरती सुरू केली आहे. या भरती मध्ये सहयोगी प्राध्यापक,प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांचा समावेश असणार आहे. पात्रताधारक उमेदवार ncert.nic.in या अधिकृत वेबसाईट वरून दिनांक 02 फेब्रुवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने … Read more