OICL Hall Ticket: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. ॲडमिनिस्ट्रेटिव भरतीपूर्व परीक्षापत्र

OICL Hall Ticket

OICL Hall Ticket – मित्रांनो तुम्ही जर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. भरतीसाठी अर्ज केला असेल तर, यासाठीचे भरतीपूर्व परीक्षापत्र जाहीर करण्यात आले आहे. OICL HALL ticket डाउनलोड करण्यासाठी आपणास orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. हे परीक्षापत्र कुठून आणि कसे डाउनलोड करायचे याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया … Read more