Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागामध्ये 28000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Post Office GDS Bharti 2026

Post Office GDS Bharti 2026 : मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये 28000+ पदांची मोठी भरती निघाली आहे.यामध्ये GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) & डाक सेवक असे एकूण 3 संवर्गांचे मिळून एकूण 28,000+ जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2026 (5:00PM) पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. … Read more