Punjab National Bank Apprentice Recruitment 2026: पंजाब नॅशनल बँकेत 5138 शिकाऊ उमेदवारांची भरती; 15,000 ₹. मिळेल पगार
Punjab National Bank Apprentice Recruitment 2026 : मित्रांनो बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पंजाब नॅशनल बँक अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या तब्बल 5138 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे कारण राज्यात एकूण 232 जागा आहेत. यामध्ये कोल्हापूर (14), मुंबई सिटी … Read more