RBI Office Attendant Bharti 2026: 10th उत्तीर्ण उमेदवारांना RBI बँकेत नोकरीची संधी! 572 जागा
RBI Office Attendant Bharti 2026 : रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये Office Attendant पदासाठी 572 रिक्त जागा भरण्यात भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. बँकेत नोकरी करायची ही खूप मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा फायदा घ्यावा. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून … Read more