SBI SCO Bharti 2025| भारतीय स्टेट बँकेत 996 जागांची मेगा भरती; असा करा अर्ज
SBI SCO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत 996 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदवी ही पात्रता असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. सदरील भरतीसाठी आपणास … Read more