SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये एवढ्या पदांसाठी भरती; फक्त हवी ही पात्रता
SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर खाली या … Read more