Supreme Court Bharti 2026| भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी!
Supreme Court Bharti 2026 मित्रांनो तुम्हीही सरकारी नोकरीची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. कारण आता भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 रिक्त जागांची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये विधी पदवी असणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 07 … Read more