YDCC Bank Recruitment 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 133 जागांची भरती सुरू; लगेच करा अर्ज

YDCC Bank Recruitment 2025 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई)’ पदासाठी भरती सुरू झाली आहे. यामध्ये एकूण 133 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि या संधीचा फायदा घ्या.

YDCC Bank Bharti 2025 साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज फी अशी सविस्तर माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. पदवीधर आणि 10th उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. चला तर मग जाणून घेऊया या भरती बद्दलची अधिकची माहिती.

YDCC Bank Recruitment 2025 भरतीचा सारांश

तपशीलमाहिती
भरती विभागयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरतीचे नावYDCC Bank Bharti
एकूण जागा133
पात्रता10th/पदवीधर
अर्ज फी₹.1062/-
नोकरी ठिकाणयवतमाळ
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2025
मिळणारे वेतनपदानुसार वेगळे आहे.

पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01कनिष्ठ लिपिक119
02सहाय्यक कर्मचारी (शिपाई)14

एकूण जागा : या भरती मार्फत एकूण 133 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. लवकर अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या.

Education Qualification For YDCC Bank Job

  • कनिष्ठ लिपिक : या पदासाठी उमेदवार किमान 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • सहाय्यक कर्मचारी (शिपाई) : या पदासाठी उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limit)

  • किमान 18 वर्षे
  • कमाल 35 वर्षे
  • वय 30 सप्टेंबर 2025 रोजी गणले जाईल.

YDCC Bank Bharti 2025 Apply Online

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
  • अर्जाची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

भरतीच्या महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सदर भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • अर्ज भरण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • आवश्यक असल्यास प्रवर्गानुसार अर्ज फी भरा.
  • अर्ज दिलेल्या मुदतीत करावेत. त्यानंतर आलेली अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी बरोबर भरण्याची खात्री करा.
  • भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून तुमच्याजवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Leave a Comment