ONGC Apprentice Bharti 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. या भरती मार्फत एकूण 2623 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 06 नोव्हेंबर 2025 पर्यंत लवकरात लवकर अर्ज करावेत आणि या संधीचा फायदा घ्यावा. 10वी पास आणि ITI उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.
तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर, त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाची माहिती आपणास या लेखा मध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी वयाची अट 18 ते 24 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली असून, मागासप्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल.अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाहीत.अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2025
| घटक | माहिती |
| जाहिरात क्र. | ONGC/APPR/1/2025 |
| भरती विभाग | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) |
| भरती श्रेणी | केंद्र सरकारी |
| एकूण जागा | 2623 |
| पदाचे नाव | ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| वयाची अट | 18 ते 24 वर्षे [मागास प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट] |
| अर्ज फी | अर्ज फी नाही |
ONGC Apprentice Bharti 2025 Vacancy-पदांची माहिती
पदाचे नाव : ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस
विभागानुसार पदांचा तपशील
| विभाग | पदांची संख्या |
| उत्तर विभाग | 165 |
| मुंबई विभाग | 569 |
| पश्चिम विभाग | 856 |
| पूर्व विभाग | 458 |
| दक्षिण विभाग | 322 |
| मध्य विभाग | 253 |
| एकूण | 2623 |
ONGC Apprentice Bharti 2025 Education Qualification
1] ट्रेड अप्रेंटिस : 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
2] पदवीधर अप्रेंटिस : B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
3] डिप्लोमा अप्रेंटिस : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)
ONGC Apprentice Recruitment 2025 Age Limit वयाची अट
- किमान : 18 ते कमाल 24 वर्षे
- SC/ST : 05 तर ओबीसी : 03 वर्षे सवलत
- उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2025 रोजी गणले जाईल.
ONGC Apprentice Bharti 2025 Apply Online
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज फी : नाही
- अर्जाची अंतिम दिनांक : 06/11/2025
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वात अगोदर देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा कारण या लेखामध्ये देण्यात आलेली माहिती अपूर्ण असू शकते.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा ज्याची लिंक आपणास खाली देण्यात आलेली आहे.
- अर्ज भरत असताना विचारली जाणारी नीट भरा जेणेकरून तुमचा अर्ज बाद होणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून तुमच्या जवळ ठेवा.
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | ट्रेड अप्रेंटिस -Apply Here पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस – Apply Here |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मित्रांनो अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या Majhi Bharti.in ला रोज भेट द्या.आणि आमचा WhatsApp Group आजच जॉईन करा.


