BMC Apprentice Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 612 जागांसाठी भरती; असा करा अर्ज
BMC Apprentice Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) अप्रेंटिस पदाच्या 612 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती येथे वाचा. मुंबईत राहणाऱ्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) पदांच्या तब्बल 612 जागांसाठी अधिकृत … Read more