SSC Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3003 जागांची भरती!
SSC Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, ड्रिलिंग असिस्टंट, रिसर्च असिस्टंट अशा पदांसाठी नोकरीची संधी आहे. 10th आणि 12th उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. पदवीधर उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे जो … Read more