SSC Bharti 2026 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, ड्रिलिंग असिस्टंट, रिसर्च असिस्टंट अशा पदांसाठी नोकरीची संधी आहे. 10th आणि 12th उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. पदवीधर उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे जो 05 मे 2026 पर्यंत करायचा आहे. अर्ज करण्याअगोदर अर्जदाराने जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
अर्ज फी आवश्यक असल्यास भरा आणि अर्ज Final Submit करा.
अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.