SECR Bharti 2026: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1644 जागांसाठी भरती!
SECR Bharti 2026 : मित्रांनो सरकारी नोकरी शोधताय? तर इकडे लक्ष द्या. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (South East Central Railway) अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार apprenticeshipindia.gov.in या अधिकृत अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 1644 रिक्त जागा उपलब्ध आहेत.ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 05 मे … Read more