Ordnance Factory Dehu Road Bharti 2025| देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये नोकरीची संधी! असा करा अर्ज

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड येथे नोकरी निघाली आहे. यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्यावा. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 या भरतीसाठी लागणारी वयाची अट 18 ते 40 वर्षापर्यंत आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल. सदर भरतीसाठी कोणतीही अर्ज फी लागू नाही. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून पत्ता खाली देण्यात आला आहे.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025

भरती विभाग – देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी

भरती श्रेणी – केंद्र सरकारी नोकरी

नोकरी स्थळ – पुणे येथे नोकरी

एकूण जागा – 50 पदे

पगार – नियमानुसार

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2025 Vacancy Details

पदाचे नावरिक्त जागा
डेंजर बिल्डिंग वर्कर50 पदे

Ordnance Factory Dehu Road Nokari Qualification

पदाचे नावपात्रता
डेंजर बिल्डिंग वर्करऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
मूळ जाहिरात (pdf)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती वयाची अट

  • वय 07 नोव्हेंबर 2025 रोजी गणले जाईल.
  • किमान 18 वर्षे
  • कमाल 40 वर्षे
  • SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Apply

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज फी : लागू नाही.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Apply Last Date

  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101. Email: ofdrestt@ord.gov.in Tel. No.: 020-27167246/47/98

भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम देण्यात आलेली जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी.या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑफलाईन असल्याने पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज करत असताना सर्व माहिती अचूक आणि बरोबर भरलेली असावी जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2025 आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment