Territorial Army Rally Bharti 2025| 10th पास वर भारतीय प्रादेशिक सेनेत भरती; तब्बल 1426 जागा

Territorial Army Rally Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही देखील 10वी उत्तीर्ण असाल आणि तुमचे वय जर 18 ते 42 असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. 10th पास वर भारतीय प्रादेशिक सेनेत भरती निघाली असून तब्बल 1426 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Territorial Army Rally Bharti 2025 ही नोकरीची संधी सोडायची नसेल तर, लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या. जर आपण या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि पगार अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.

Territorial Army Rally Bharti 2025 Notification

भरती विभाग : भारतीय प्रादेशिक सेना

भरती श्रेणी : केंद्र श्रेणी

एकूण जागा : 1426

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

अर्ज फी : नाही

Territorial Army Rally Bharti 2025 Vacancies

रिक्त पदांची माहिती

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
01सोल्जर (जनरल ड्युटी)1372
02सोल्जर (लिपिक)07
03सोल्जर (शेफ कम्युनिटी)19
04सोल्जर (शेफ स्पेशल)03
05सोल्जर (मेस कुक)02
06सोल्जर (ER)03
07सोल्जर (स्टुअर्ड)03
08सोल्जर (आर्टिजन मेटलर्जी)02
09सोल्जर (आर्टिजन वुड वर्क)02
10सोल्जर (हेअर ड्रेसर)05
11सोल्जर (टेलर)01
12सोल्जर (हाऊस कीपर)03
13सोल्जर (वॉशरमन)04
Total1426

Territorial Army Rally Bharti 2025 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :

सोल्जर (जनरल ड्युटी)45% गुणांसह 10th उत्तीर्ण
सोल्जर (लिपिक)60% गुणांसह 12th उत्तीर्ण
सोल्जर (हाऊस कीपर)10th उत्तीर्ण
उर्वरित पदे8वी उत्तीर्ण

Territorial Army Rally Bharti 2025 Age Limit

वयाची अट : 15 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 42 वर्ष

अर्ज फी : लागू नाही.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

मिळणारा पगार : ₹.56,100 ते 1,77,500/-

TA Army Rally Bharti 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने

अर्जाची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2025

भरती मेळाव्याचा कालावधी : 16,17,18 & 19 नोव्हेंबर 2025

TA Army Bharti 2025 Rally Date Maharashtra

तारीख ठिकाण सहभागी जिल्हे
16 नोव्हेंबर 2025 1. शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र).2. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगावी (कर्नाटक)3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदान, नाशिक (महाराष्ट्र).कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
17 नोव्हेंबर 2025 सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा & धुळे
18 नोव्हेंबर 2025 अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार & जळगाव
19 नोव्हेंबर 2025 चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे & रायगड
18 नोव्हेंबर 2025थापर स्टेडियम, AOC सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा).सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड बुलढाणा, धुळे, अहमदनगर, अकोला, अमरावती, छ संभाजी नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार & जळगाव
19 नोव्हेंबर 2025चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे & रायगड

Territorial Army Rally Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How To Apply For Territorial Army Rally Bharti 2025

  • सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे.
  • अर्ज करत असताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी दिलेली जाहिरात pdf पहावी.

टीप :Territorial Army Rally Bharti 2025 ही महत्वाची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल.अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या Majhi Bharti.in ला भेट द्या.

Leave a Comment