RRB NTPC Bharti 2025| भारतीय रेल्वे मध्ये नोकरीची नवीन जाहिरात प्रकाशित! असा करा अर्ज

RRB NTPC Bharti 2025 : मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये नोकरीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेत नोकरी करण्याचे अनेक स्वप्न असते आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने non technical Under Graduate पदाकरीता नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. यामध्ये एकूण 3058 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

सदर भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 27 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि पगार अशी सविस्तर माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज करून या संधीचा फायदा घ्या.

RRB NTPC Bharti 2025

RRB NTPC Bharti 2025 Notification

भरती विभाग : भारतीय रेल्वे (RRB NTPC) अंतर्गत

एकूण जागा : 3058

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : दरमहा 19,900/- रुपये ते 21,700/- रुपये पर्यंत

RRB NTPC Bharti 2025 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
01कमर्शियल कम तिकीट क्लार्क2424
02अकाउंट्स क्लार्क कम टंकलेखक394
03ज्युनियर क्लार्क कम टंकलेखक163
04ट्रेन क्लार्क077

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून/बोर्डातून 12वी उत्तीर्ण केलेली असावी.(अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.)

वयाची अट :

  1. जनरल : 18 ते 30 वर्ष
  2. SC/ST : 05 वर्ष सूट
  3. ओबीसी : 03 वर्ष सूट

अर्ज फी :

  1. खुला प्रवर्ग 500/- रुपये शुल्क
  2. राखीव प्रवर्ग 250/- रुपये शुल्क

RRB NTPC Bharti 2025 Important Dates

  • अर्ज सुरू दिनांक : 28 ऑक्टोबर 2025
  • अर्जाची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2025
  • अर्ज फी भरणा दिनांक : 29 नोव्हेंबर 2025
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
Official वेबसाईटयेथे क्लिक करा

RRB NTPC Bharti 2025 Selection Process

  • ऑनलाईन परीक्षा (Online CBT Exam)
  • कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
  • वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

महत्त्वाची कागदपत्रे

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रे
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड
  • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • बँक पासबुक/खाते क्रमांक
  • अधिक माहितीसाठी अधिकृत pdf वाचा.

How To Apply For RRB NTPC Recruitment 2025

  • ऑनलाईन नोंदणी साठी RRB च्या अधिकृत वेबसाइट वरती क्लिक करा.
  • नवीन Registration वरती क्लिक करा आणि आपली नोंदणी करून घ्या.
  • User ID आणि password टाकून परत लॉगिन करा आणि आपली संपूर्ण माहिती भरून घ्या.
  • Payment करून अर्ज submit करा आणि अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
  • अर्ज 29 नोव्हेंबर 2025 पर्यंत करणे आवश्यक आहे.

टीप : मित्रांनो RRB NTPC Bharti 2025 ही माहिती लगेच तुमच्या गरजू मित्रांना पाठवा. अशाच नवनवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या Majhi Bharti.in ला भेट द्या.

Leave a Comment