Latur DDC Bank Bharti 2026 : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Latur DDC Bank) सध्या नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदांच्या 375 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात pdf पहावी.
Latur DDC Bank Bharti 2026 Details
जाहिरात क्र. : नमूद नाही.
एकूण जागा : 375
रिक्त पदांचा तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लिपिक/Clerk | 250 |
| 2 | शिपाई/Peon (Subgrade/Multipurpose Support Staff) | 115 |
| 3 | वाहन चालक/Driver | 10 |
या भरती मार्फत एकूण 375 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Eligibility Criteria For DDC Bank Latur Bharti 2025
| पद क्र. | पात्रता | वयाची अट |
| 1 | i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT अथवा समतुल्य | 21 ते 30 वर्षे |
| 2 | i) 12th उत्तीर्ण | 19 ते 28 वर्षे |
| 3 | i) 12th उत्तीर्ण ii) LMV वाहन चालक परवाना | 19 ते 28 वर्षे |
Latur DDC Bank Bharti 2026
अर्ज शुल्क : नमूद नाही.
नोकरी ठिकाण : लातूर
मिळणारा पगार : नियमानुसार
Latur DDC Bank Recruitment 2026 Apply Last Date
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2026
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
भरतीच्या महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Latur DDC Bank Bharti 2026
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज https://laturdccb.com/mr/# या वेबसाईट वरून करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी 2026 आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.laturdccb.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज majhibharti.in ला भेट द्या.


