OICL Hall Ticket: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. ॲडमिनिस्ट्रेटिव भरतीपूर्व परीक्षापत्र

OICL Hall Ticket – मित्रांनो तुम्ही जर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. भरतीसाठी अर्ज केला असेल तर, यासाठीचे भरतीपूर्व परीक्षापत्र जाहीर करण्यात आले आहे. OICL HALL ticket डाउनलोड करण्यासाठी आपणास orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. हे परीक्षापत्र कुठून आणि कसे डाउनलोड करायचे याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया डाउनलोड करण्याची सोपी पद्धत…

OICL Hall Ticket Download

OICL परीक्षापत्र डाउनलोड करण्यासाठी आपणास खालील टप्पे वापरावे लागतील.

  1. सर्वप्रथम करियर या विभागामध्ये जाऊन योग्य लिंक वर क्लिक करा.
  2. आता तुमचा नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर येईल.
  3. त्यानंतर रोल नंबर/पासवर्ड/जन्म तारीख टाकून लॉगिन करा.
  4. आता तुमचे हॉलतिकीट डाउनलोड करून प्रिंट घ्या जे तुम्हाला परीक्षेसाठी आवश्यक आहे.

OICL Assistant Admit Card 2026

The following details will be mentioned on the Admit Card:

  • Name of the Candidate
  • Candidate’s Date of Birth
  • Gender
  • Photograph of the Candidate
  • Signature of the Candidate
  • Registration Number / Roll Number
  • Exam Center / Venue
  • Exam Date
  • Exam Timings
  • Instructions

परीक्षा दिनांक – 10 जानेवारी 2026

Leave a Comment