SSC Hindi Translater Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी भरती! इतका मिळेल पगार…

SSC Hindi Translater Bharti 2026 : मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत नोकरीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मार्फत जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनियर ट्रान्सलेटर ही पदे भरण्यात येणार आहेत. या सोबत नियुक्त उमेदवारास आकर्षक पगार ही देण्यात येईल. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 14 मे 2026 पर्यंत अर्ज करायचा आहे. ही सोन्यासारखी संधी अजिबात सोडू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि या संधीचा फायदा घ्या. भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी आपणास सविस्तर स्वरूपात खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तदनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

SSC Hindi Translater Bharti 2026 In Marathi

घटकतपशील
भरती विभागस्टाफ सिलेक्शन कमिशन
भरती श्रेणीकेंद्र श्रेणी
एकूण पदे084
पदाचे नावहिंदी ट्रान्सलेटर
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख14 मे 2026
मिळणारा पगार₹.35,400 – 1,42,000/-
SSC Hindi Translater Bharti 2026
Oplus_131072

SSC Hindi Translater Bharti 2026 Vacancies

जाहिरात क्रमांक : HQ-C11017/1/2026-C-1

एकूण जागा : 084

रिक्त पदांचा सविस्तर तपशील

पद क्र.पदाचे नाव
01ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
02ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
03ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
04सिनियर हिंदी ट्रान्सलेटर
एकूण = 084

Eligibility Criteria For SSC Hindi Translater Bharti 2026

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र 1,2,3 – i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र किंवा 02 वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र.4 – i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र किंवा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक असावा.

वयाची अट : अर्जदाराचे वय हे 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, ओबीसी – 03 वर्षाची सूट]

SSC Hindi Translater Bharti 2026 Application Fee

अर्ज फी : General/OBC/EWS – ₹.100 /-SC/ST/EXSM/महिला – फी नाही

कामाचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने

SSC Jobs 2026 Important Dates महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू दिनांक23 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख14 मे 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाचे दुवे

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For SSC Hindi Translater Bharti 2026

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • फॉर्म भरताना आपल्याला स्टाफ सिलेक्शनच्या वेबसाईट वरती यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जर आपण नवीन फॉर्म भरणार असाल तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे तर शेजारी दिलेल्या इथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपण नवीन रजिस्ट्रेशन साठी अर्ज करू शकता.
  • नवीन भरतीसाठी अर्ज करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते ती म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची नाही आहेत.
  • स्टाफ सिलेक्शन भरती चा कोणताही फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी लागत नाहीत.
  • आपल्याला सर्वात पहिल्यांदा नवीन रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपली नवीन प्रोफाइल बनवावी लागते आणि प्रोफाइल बनवल्यानंतर विचारलेली सर्व माहिती मार्क पर्सेंटेज त्याचे पास झालेली वर्ष ही सर्व माहिती आपल्याला फक्त टाईप करून भरायचे आहे.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊ शकता.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment