NMDC Recruitment 2026: NMDC लिमिटेड मध्ये 59 जागांसाठी भरती! पद- ज्युनियर इंजिनिअर

NMDC Recruitment 2026 : Mining क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्वाची नोकरी बद्दलची माहिती समोर आली आहे.भारत सरकारच्या Ministry of Steel अंतर्गत येणाऱ्या Navaratna कंपनी NMDC Limited ने NMDC Limited Bharti 2026 अंतर्गत Junior Engineer (Mining) च्या 59 कंत्राटी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी आपणास 06 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यामुळे जराही वेळ न घालवता माहिती जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या कार्यालयीन जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून शैक्षणिक अहर्ता, अनुभव, आरक्षण, इतर पात्रता इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात आणि तदनंतरच सदर पदांकरिता अर्ज सादर करावे.

NMDC Recruitment 2026 एका नजरेत संपूर्ण माहिती

भरती संस्थाNMDC Limited
जाहिरात क्रमांकEmployment Notification No. 04/2026
एकूण जागा059
पदाचे नावज्युनियर इंजिनिअर
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक22 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख06 मे 2026

NMDC Limited Bharti 2026 पदानुसार जागांचे वितरण

पदाचे नावएकूणUROBC(NCL)SCSTEWS
ज्युनियर इंजिनिअर592715080405

NMDC Recruitment 2026 Eligibility Criteria पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:

  • Minimum: Diploma in Mining Engineering (3 वर्षे कालावधी)
  • Diploma हे UGC/AICTE/Government of India मान्यताप्राप्त University/Institution मधून असावे.
  • Desirable: Foreman’s Certificate of Competency for Metalliferous Mines
  • महत्त्वाचे: Higher qualification असलेले उमेदवार (जसे B.E./B.Tech.) या पदासाठी पात्र नाहीत.
  • फक्त Diploma धारकच अर्ज करू शकतात.

वयाची अट :

  • कमाल वय: 50 वर्षे (Cutoff date: 6 मे 2026)
  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट
  • OBC (Non-Creamy Layer) उमेदवारांना 3 वर्षांची सूट
  • Ex-Servicemen साठी Government of India Guidelines नुसार सूट

National Mineral Development Corporation Salary Details पगार व फायदे

  • Consolidated Pay: Rs. 60,000/- प्रतिमाह (CE-04 Grade)
  • वार्षिक वेतन वाढ: Performance नुसार कमाल 5% वाढ
  • HRA: नियमानुसार लागू
  • TA/DA: Official tour वेळी नियमानुसारAccidental Group Insurance: Contract कालावधीत संरक्षण
  • Outpatient Medical: Self-treatment साठी Rs. 35,000/- प्रतिवर्ष
  • Casual Leave: वर्षातून 12 दिवस
  • Medical Leave: वर्षातून 20 दिवस
  • Weekly Off आणि Public Holidays लागू

➡️Contract कालावधी: जास्तीत जास्त 3 वर्षे किंवा वय 60 वर्षे होईपर्यंत (जे आधी येईल ते). सुरुवातीला 1 महिन्याचे On the Job Training (OJT) असेल.

NMDC Junior Engineer (JE) Recruitment 2026 Selection Process निवड प्रक्रिया

  1. Online Application व Document Upload
  2. Document Verification (Original documents तपासणी)
  3. Supervisory Skill Assessment
  4. Merit List तयार करणे व Final Selection
  5. Document Verification मध्ये pass झालेल्या उमेदवारांनाच Supervisory Skill Assessment साठी बोलावले जाईल. Admit Card/Call Letter email द्वारे पाठवले जाईल किंवा NMDC website वरून download करता येईल.

अर्ज फी/Application Fee

  • General/OBC/EWS उमेदवार: Rs. 250/- (Non-refundable)
  • SC/ST उमेदवार: शुल्क माफEx-Servicemen (Departmental candidates): शुल्क माफ
  • Payment mode: UPI / Credit Card / Online Net Banking (SBI Collect द्वारे)

Payment successful झाल्यावर Unique Transaction Number असलेला Application Form generate होईल — तो print करून ठेवा. Transaction failed झाल्यास 10 working days मध्ये amount परत येईल.

NMDC Recruitment 2026 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How to Apply For NMDC JE Recruitment 2026 Notification Out Apply Online अर्ज प्रक्रिया

  1. www.nmdc.co.in वर जा → Careers page उघडा.
  2. Online Application link वर Click करा (22 एप्रिल ते 6 मे 2026 दरम्यान Active)
  3. सर्व details भरा आणि documents upload करा.
  4. Passport size photograph
  5. Matriculation / 10th certificate
  6. Diploma qualification certificate
  7. Caste/Category certificate (लागू असल्यास)
  8. Signature (Scanned)Valid Mobile Number व Email ID
  9. Application Fee SBI Collect द्वारे भरा.
  10. Application Form print करून ठेवा. भविष्यात कामी येईल.

भरतीसाठी तयारीच्या टिप्स

  • Mining Engineering Diploma चा संपूर्ण syllabus review करा – विशेषतः underground mining, blasting, mine safety, ventilation हे topics
  • Mine Ventilation, Strata Control, Explosives handling यावर विशेष लक्ष द्या.
  • Mines Act 1952, Coal Mines Regulations, Metalliferous Mines Regulations यांचा अभ्यास करा.
  • Previous years च्या similar PSU भरतींचे questions पाहा.
  • Documents आधीच तयार ठेवा – जाहिरातीत नमूद केलेले सर्व certificates, self-attested copies सोबत ठेवा.
  • CGPA असल्यास equivalent percentage calculate करून ठेवा आणि University नुसार conversion certificate मिळवा.
  • NMDC website नियमित चेक करत राहा – Admit Card, SSA schedule, results सगळं तिथेच येईल.

महत्वाचे:

Mining क्षेत्रात सरकारी कंपनीत काम करण्याची संधी वारंवार येत नाही. NMDC Limited Bharti 2026 ही खरोखरच एक वेगळी संधी आहे. Navaratna कंपनी, चांगले वेतन, आणि established work culture. Diploma in Mining Engineering असलेल्या उमेदवारांनी ही संधी अजिबात सोडू नये. अर्जाची Last Date 6 मे 2026 आहे.

Leave a Comment