NMDC Recruitment 2026: NMDC लिमिटेड मध्ये 59 जागांसाठी भरती! पद- ज्युनियर इंजिनिअर

NMDC Recruitment 2026

NMDC Recruitment 2026 : Mining क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्वाची नोकरी बद्दलची माहिती समोर आली आहे.भारत सरकारच्या Ministry of Steel अंतर्गत येणाऱ्या Navaratna कंपनी NMDC Limited ने NMDC Limited Bharti 2026 अंतर्गत Junior Engineer (Mining) च्या 59 कंत्राटी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी आपणास 06 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. … Read more