Police Bharti Ground Hall Ticket: महाराष्ट्र पोलीस भरतीचे ग्राउंड हॉल तिकीट झाले जाहीर; इथे करा डाउनलोड

Police Bharti Ground Hall Ticket : मित्रांनो जर आपण ही पोलीस भरतीचा अर्ज केला असेल तर ही तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे. कारण Police Bharti 2026 Ground Hall Ticket प्रसिद्ध करण्यात आले असून, हॉल तिकीट मिळवण्याची लिंक तुम्हाला पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही थेट तुमचे हॉल टिकिट डाउनलोड करू शकता.आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की राज्यामध्ये यावर्षी सर्वात मोठी पोलीस भरती राबवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातून सर्व क्षेत्रांमधून उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. आता त्यांचे हॉल तिकीट (Maharashtra Police Bharti 2025-26 Hall Ticket) प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Bharti Ground Hall Ticket Download Link

खाली देण्यात आलेल्या लिंक वरून आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

हॉल तिकीट 👉 इथे क्लिक करा

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment