IRFC Bharti 2026| भारतीय रेल्वे वित्त महामंडळामध्ये 023 जागांसाठी भरती! लवकर करा अर्ज

IRFC Bharti 2026 : मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये वित्त महामंडळ मध्ये 023 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर फायनान्स अशी पदे भरण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या अनुभवा शिवाय आपण अर्ज दाखल करू शकता. आपल्याकडे जर पुढील पात्रता असेल आणि आपण पात्रता निकष व अटी पूर्ण करत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IRFC Bharti 2026 भरतीची संक्षिप्त माहिती

घटकमाहिती
भरती विभागभारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत
भरती श्रेणीकेंद्र श्रेणी
एकूण पदे023
पदाचे नावअसिस्टंट/असिस्टंट मॅनेजर फायनान्स
अर्ज सुरू दिनांक04 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख01 मे 2026
मिळणारा पगार08 लाख ते 16 लाख

IRFC Bharti 2026 Vacancies-पदांचा तपशील


  • जाहिरात क्रमांक : 01/2026
  • एकूण पदे : 023

रिक्त पदांचा सविस्तर तपशील

पद क्र.पद नामपद संख्या
01असिस्टंट16
02असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)07
एकूण023

IRFC Bharti 2026 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र 1 – i) 60 % गुणांसह B.COM ii) ICAI/ICMAI कडून मध्यवर्ती परीक्षा पास
  • पद क्र 2 – i) 60 % गुणांसह B.COM ii) ICAI/ICMAI कडून CA/CMA किवा MBA (Finance) /PG डिप्लोमा (Management Finance)

IRFC Bharti 2026 Age Limit – वयाची अट

01 जानेवारी 2026 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे.

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • ओबीसी : 03 वर्षे सूट

Application Fee- अर्ज फी

  • General/OBC/EWS – ₹.500 /-
  • SC/ST/EXSM/Transgender – फी नाही.

IRFC Bharti 2026 Salary Details-पगार

  • पद क्र 1 – 08 लाख रुपये वार्षिक
  • पद क्र 2 – 16 लाख रुपये वार्षिक

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू दिनांक04 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख01 मे 2026
परीक्षाजून 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना:

  • Indian Railway Jobs 2026 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्यायचे आहे कारण जाहिरातीमध्ये तपशीलवार जातीनिहाय आपल्याला ची संख्या दिलेली आहे.
  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी चा अर्ज भरू शकता.
  • अर्ज भरताना आपण विचारलेली सर्व माहिती, सर्व कागदपत्रे, अनुभव असेल तर अनुभवाचा तपशील व इतर सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज हा निकाली काढला जाणार नाही.
  • सदर भरती चा अर्ज हा शेवट तारखेच्या पूर्वी भरावा कारण शेवटच्या तारखेला आपल्या या वेबसाईटचा सर्वर डाऊन असू शकतो.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड इ. चा अवलंब करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी त्या डॉक्युमेंट स्कॅन साइज ही जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेली ती साइज बघून आपण त्या त्या साइज मध्ये अपलोड करू शकता.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा सोबतच आपल्याला टेलिग्राम चैनल ची सुद्धा लिंक दिलेली आहे दोन्हीपैकी कोणत्याही एका प्लॅटफॉर्म वरती तुम्ही आपल्या माझी भरती सोबत कनेक्ट व्हा.

सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.

Leave a Comment