IRFC Bharti 2026 : मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये वित्त महामंडळ मध्ये 023 जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर फायनान्स अशी पदे भरण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या अनुभवा शिवाय आपण अर्ज दाखल करू शकता. आपल्याकडे जर पुढील पात्रता असेल आणि आपण पात्रता निकष व अटी पूर्ण करत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.
IRFC Bharti 2026 भरतीची संक्षिप्त माहिती
| घटक | माहिती |
| भरती विभाग | भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत |
| भरती श्रेणी | केंद्र श्रेणी |
| एकूण पदे | 023 |
| पदाचे नाव | असिस्टंट/असिस्टंट मॅनेजर फायनान्स |
| अर्ज सुरू दिनांक | 04 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 मे 2026 |
| मिळणारा पगार | 08 लाख ते 16 लाख |
IRFC Bharti 2026 Vacancies-पदांचा तपशील
- जाहिरात क्रमांक : 01/2026
- एकूण पदे : 023
रिक्त पदांचा सविस्तर तपशील
| पद क्र. | पद नाम | पद संख्या |
| 01 | असिस्टंट | 16 |
| 02 | असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) | 07 |
| एकूण | 023 |
IRFC Bharti 2026 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र 1 – i) 60 % गुणांसह B.COM ii) ICAI/ICMAI कडून मध्यवर्ती परीक्षा पास
- पद क्र 2 – i) 60 % गुणांसह B.COM ii) ICAI/ICMAI कडून CA/CMA किवा MBA (Finance) /PG डिप्लोमा (Management Finance)
IRFC Bharti 2026 Age Limit – वयाची अट
01 जानेवारी 2026 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे.
- SC/ST : 05 वर्षे सूट
- ओबीसी : 03 वर्षे सूट
Application Fee- अर्ज फी
- General/OBC/EWS – ₹.500 /-
- SC/ST/EXSM/Transgender – फी नाही.
IRFC Bharti 2026 Salary Details-पगार
- पद क्र 1 – 08 लाख रुपये वार्षिक
- पद क्र 2 – 16 लाख रुपये वार्षिक
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
महत्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारखा |
| अर्ज सुरू दिनांक | 04 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 मे 2026 |
| परीक्षा | जून 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
| ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना:
- Indian Railway Jobs 2026 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्यायचे आहे कारण जाहिरातीमध्ये तपशीलवार जातीनिहाय आपल्याला ची संख्या दिलेली आहे.
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी चा अर्ज भरू शकता.
- अर्ज भरताना आपण विचारलेली सर्व माहिती, सर्व कागदपत्रे, अनुभव असेल तर अनुभवाचा तपशील व इतर सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज हा निकाली काढला जाणार नाही.
- सदर भरती चा अर्ज हा शेवट तारखेच्या पूर्वी भरावा कारण शेवटच्या तारखेला आपल्या या वेबसाईटचा सर्वर डाऊन असू शकतो.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड इ. चा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी त्या डॉक्युमेंट स्कॅन साइज ही जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
- जाहिरातीमध्ये दिलेली ती साइज बघून आपण त्या त्या साइज मध्ये अपलोड करू शकता.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा सोबतच आपल्याला टेलिग्राम चैनल ची सुद्धा लिंक दिलेली आहे दोन्हीपैकी कोणत्याही एका प्लॅटफॉर्म वरती तुम्ही आपल्या माझी भरती सोबत कनेक्ट व्हा.
सूचना : ही वेबसाईट कोणत्याही शासकीय विभागाशी संलग्न नाही. येथे दिलेली माहिती केवळ माहिती व शैक्षणिक उद्देशासाठी आहे. अचूक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.आम्ही निघालेल्या नोकरी भरती व जाहिराती विषयी माहिती देतो.


